लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

TATA Power AGM: TATA च्या 'या' कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब उजळणार! चेअरमननं शेअर केला संपूर्ण प्लॅन - Marathi News | TATA power Annual General Meeting N Chandrasekaran plans capex of over rs 75000 cr in next 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब उजळणार! चेअरमननं शेअर केला संपूर्ण प्लॅन

या स्टॉकची किंमत सध्या 214.50 रुपये एवढी आहे. येत्या काही दिवसांत हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञही या शेअरबाबत उत्साही असून, खरेदीचा सल्ला देत आहेत. ...

Ratan Tata: टाटांच्या हातात जाताच 'या' सरकारी कंपनीचे नशीब पालटले, 2 वर्षानंतर उत्पादन सुरू - Marathi News | govt company ninl owned by tata responsibility will be handed over from july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या हातात जाताच 'या' सरकारी कंपनीचे नशीब पालटले, 2 वर्षानंतर उत्पादन सुरू

Ratan Tata: रतन टाटांच्या हातात गेल्यावर या कंपनीचे नशीब बदलू लागले आहे. 2020 पासून बंद असलेला कंपनीचा प्लँट सुरू होणार आहे. ...

रतन टाटांना विकण्यात आली आणखी एक सरकारी कंपनी, नशीब बदललं; 2 वर्षांनंतर सुरू होण्यास तयार - Marathi News | business govt company ninl owned by tata responsibility will be handed over from july know the update; Ready to start after 2 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांना विकण्यात आली आणखी एक सरकारी कंपनी, नशीब बदललं; 2 वर्षांनंतर सुरू होण्यास तयार

हा प्लँट 30 मार्च, 2020 म्हणजेच 2 वर्षांपासून बंद आहे. मात्र, आता या कंपनीचे नशीब बदलू लागले आहे. ...

‘ही’ सरकारी कंपनी झाली TATA समूहाची, वृत्त समजताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदांची झुंबड - Marathi News | tata steel long products stock jump 4 percent after takeover of neelachal ispat nigam know share price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘ही’ सरकारी कंपनी झाली TATA समूहाची, वृत्त समजताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदांची झुंबड

कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झाली मोठी वाढ. ...

Ratan Tata Story: ‘देशभक्त’ रतन टाटांमुळे वाचलं स्टार्टअप; बड्या उद्योजकाने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा - Marathi News | patriot ratan tata group saved a startup idea from dying due to meeting in airplane said sanjeev kaul | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘देशभक्त’ रतन टाटांमुळे वाचलं स्टार्टअप; बड्या उद्योजकाने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

Ratan Tata Story: रतन टाटांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिली असून, विविध स्टार्टअप्सना कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यापैकी एका उद्योजकाने सांगितलेली ही सत्यकथा... ...

८४ व्या वर्षी डॉक्टरेट प्रदान केलेल्या रतन टाटांकडे किती आणि कोणत्या डिग्री आहेत? पाहा - Marathi News | ratan tata got d litt degree at the age of 84 from hsnc university know about his education and career | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८४ व्या वर्षी डॉक्टरेट प्रदान केलेल्या रतन टाटांकडे किती आणि कोणत्या डिग्री आहेत? पाहा

Ratan Tata: आर्किटेक्ट बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले रतन टाटा वडिलांच्या एका शब्दाखातर इंजिनिअरिंगला गेले. जाणून घ्या... ...

‘देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली पिढी घडवा’; उद्योगपती रतन टाटा यांना डॉक्टरेट प्रदान  - Marathi News | Build a strong generation to take the country forward Awarding doctorate to industrialist Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली पिढी घडवा’; उद्योगपती रतन टाटा यांना डॉक्टरेट प्रदान 

एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतीमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी ...

टाटाच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही कौतुक कराल; उगाच नाही TATA भारतात नंबर वन - Marathi News | Interesting Facts About Tata Group Rata Tata Jrd Tata, TATA is number one in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही कौतुक कराल; उगाच नाही TATA भारतात नंबर वन