दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९५ वा वर्धापनदिन ४ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेता यापुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सभागृहात विशेष सन्मान करण्यात येईल, असा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कर्नल कमांडन्टची मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’चे ‘अॅडिशनल डायरेक्टर जनरल’ तसेच ‘एनसीसी’चे नागपूर येथील ‘ग्रुप हेडक्वॉर्टर’ यांच्यातर्फे हा उपाधी प्रद ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिग ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एमएसडब्लू’च्या शेकडो विद्यार्थ्यांना शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. अभ्यासक्रम बदलूनदेखील विद्यापीठाने शासनाची मान्यता न घेतल्याचे कारण देत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने नाकारले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेल्या ‘रिकव्हरी’चा फटका विद्यापीठाला बसला आहे. डॉ. मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेली पावणेबावीस लाखांहून जास्त रक्कम शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या निधी ...