राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असूनदेखील सत्र सुरू झाल्यावरदेखील ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळाल्यामुळे अनेक पालक चिंतेत असून, प्रवेशासाठी महाविद्यालयांत चकरा मारत आहेत. मात्र स्थितीचा फायदा घेत प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्न ...
वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरण ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे ...
साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध बैठकांमध्ये सदस्यांसाठी चहा, नाश्ता बोलविण्यात येतो. यासाठी विशेष निधी राखीव असतो. मात्र चहा, कॉफीच्या या देयकात मोठे गोलमाल होत असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनाच आली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला पावणेचार वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला एप्रिल महिन्याचा अवधी देण्यात आला होता. मात्र त्या कालावधीत काम न झाल्यामुळे दर दिवसाला ...