राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...
शिक्षकी पेशा हा पैसा कमविण्याचे नव्हे तर देश घडविण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. ...
वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२० पर्यंत मूल्यांकन करणे नागपूर विद्यापीठासाठी अत्यावश्यक आहे. मात्र एसएसआर पाठविला नसल्याने मूल्यांकन होणे शक्य नाही व त्यामुळे डिसेंबर २०१९ नंतर विद्यापीठ ग्रेडविना राहणार आहे. ...