राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे. ...
राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे. ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. ...