एका प्राध्यापकाचा डी. एससी. (विज्ञान पंडित) प्रबंध नागपूर विद्यापीठात गेल्या १४ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने सोमवारी नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदे ...
आश्चर्याची बाब म्हणजे इयत्ता नववीच्या पुस्तकात राष्ट्रसंतांची जी कविता आहे, तीच कविता ‘बीए’ प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातदेखील आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विविधांगी साहित्य पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पोलिसांसमवेत विद्यापीठाचीदेखील कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. शिवाय अभ्यागतांना प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना ‘जंक फूड’ संदर्भात मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात येणार आहे. परंतु विद्यापीठातच यासंदर्भात आयोजन करणे शक्य असताना चक्क एका ‘तारांकित’ हॉटेलमध्ये यावर मंथन होणार आहे. ...