विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला ...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ...
‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...