नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुसूदन चान्सरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:25 PM2020-05-20T13:25:09+5:302020-05-20T13:25:38+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे १९ मे रोजी दुपारी ह्युस्टन, (टेक्सास) येथे मुलीकडे निधन झाले.

Former Vice Chancellor of Nagpur University Madhusudan Chansarkar passes away | नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुसूदन चान्सरकर यांचे निधन

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुसूदन चान्सरकर यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे १९ मे रोजी दुपारी ह्युस्टन, (टेक्सास) येथे मुलीकडे दु:खद निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांची दोन मुले कॅलीफोर्निया येथे आणि एक मुलगी ह्युस्टन येथे राहत आहे.
महिनाभरापूर्वी ते मुलीकडे राहायला गेले होते. तिथेच त्यांचे निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर टेक्सास येथे अंतिम संस्कार होतील, अशी माहिती त्यांच्या स्नुषा नम्रता चांसरकर (लाभे) यांनी दिली आहे.

Web Title: Former Vice Chancellor of Nagpur University Madhusudan Chansarkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.