अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयासंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. परीक्षांचा निर्णय हा कुलपती म् ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. या मुद्यावर बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यात कुठला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने मागे घेतले आहे. २२ मे रोजी संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले होते व त्यानंतर काही विद्यार ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच ...
लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी अनेकांचा संघर्ष सुरू आहे. अशा अनेक कुटुंबांतील विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून परीक्षा देत असले तरी या वर्षी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे ला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे १९ मे रोजी दुपारी ह्युस्टन, (टेक्सास) येथे मुलीकडे निधन झाले. ...
पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध असलेल्या पद्धती १०० टक्के कार्यक्षम नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगगपूर विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी एकत्रित येऊन संशोधन केले व ‘मल्टिफोकल’ तसेच ‘ड्रोन’ आधारित निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध ...