राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १७९ उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र ठरले. परंतु चार महिने उलटून गेल्यानंतरदेखील या उमेदवारांना नोंदणीपत्र मिळालेले नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला ...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...