सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभू ...
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच ...
विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीची सक्ती करू नये, प्रवेश देताना एकाच वेळी पूर्ण शुल्क घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने (हप्ते पाडून) शुल्क घ्यावे, असे आदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी जारी केले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ निदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती व अखेर प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता प्राप्त झाली. या केंद्रामुळे शहरात ‘कोरोना’ चाचण्यांचे प्रम ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ...