Nagpur News नागपूर विद्यापीठ-संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापकांचा अनुशेष व ६४ टक्क्याहून अधिक महाविद्यालयात प्राचार्य नसल्याने आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी ५० हून अधिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयो ...
जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...
२१ मार्च रोजी सिनेट सदस्य आक्रमक झाले होते. काहीही झाले तरी बैठक व्हायलाच हवी, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता बहुतांश सदस्य मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र आहे. ...
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. ...