भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनक ...
विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज ...
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली. ...
बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ...
अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने शहरात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर रोजी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ...