लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, फोटो

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Rashmika, Tamannaah to Janhvi Kapoor Here's a list of Bollywood celebrities who might get married in 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

यंदा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos) - Marathi News | Animal Movie fame Triptii Dimri red hot seductive look Bhabhi 2 intimate photos bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos)

रणबीर-रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल'मध्ये तृत्पीच्या अभिनयाचं झालं कौतुक ...

Animal : 'ॲनिमल'साठी रणबीरने घेतले ७० कोटी, तर तृप्ती डिमरीला मिळाले फक्त काही लाख रुपये - Marathi News | animal movie star cast fee ranbir kapoor gets 70cr how much rashmika mandanna tripti dimri anil kapoor bobby deol charged for movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal : 'ॲनिमल'साठी रणबीरने घेतले ७० कोटी, तर तृप्ती डिमरीला मिळाले फक्त काही लाख रुपये

'ॲनिमल'साठी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरला बॉबी देओलपेक्षा १४ पट मानधन मिळाल्याची चर्चा आहे. ...

रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती? - Marathi News | Despite of Rashmika Mandanna in Animal movie fans found second actress Tripti Dimri more attractive | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती?

रणबीरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ...

‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय? - Marathi News | Rashmika Mandanna's deepfake video goes viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?

Rashmika Mandanna's deepfake video goes viral : 'डीपफेक' प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली, याबाबात रश्मिका काय म्हणते.. ...

१४ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, साखरपुड्यानंतर नातं तुटलं अन्... - Marathi News | Rashmika mandanna fall in love with 14 years old actor rakshit shetty and even got engaged but just before marriage actress hurt broke | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, साखरपुड्यानंतर नातं तुटलं अन्...

आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या रक्षित शेट्टीच्या प्रेमात ती पडली. दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि झटपट साखरपुडा उरकून घेतला आणि काही दिवसांतच.. ...

Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...! - Marathi News | Rashmika Mandanna birthday special actress Net Worth, Income, property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

Rashmika Mandanna Birthday: साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिका बॉलिवूडकडे वळली. आत्तापर्यंत सुमारे १५ सिनेमांत काम करणाऱ्या या सामी सामी गर्लचा अख्खा प्रवास अद्भूत करणारा आहे. ...

Rashmika Mandanna : 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यातच तोडला साखरपुडा - Marathi News | rashmika mandanna was engaged with kannada actor rakshit shetty at the age of 19 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :13 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यांनी तोडला साखरपुडा

रश्मिकाने वयाच्या 19 व्या वर्षीच केला 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा पण अचानक... ...