लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक - Marathi News | Rashmika Mandanna drools over Vicky Kaushal's underwear in new ad; gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात... ...

रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण...... - Marathi News | Rashmika Mandanna's fan travels 900 km, Googles address to meet her. Cops send him back | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण......

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी फॅन्स काहीही करतात. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ...

आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Did you recognize him? The veteran actor started the shooting by saying 'goodbye' to the lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

मुंबईत शूटिंगला काही अटींसोबत परवानगी देण्यात आली आहे. काही कलाकार आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करताना दिसत आहेत. ...

फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Do you know this cute girl in the photo? She is going to make her Bollywood debut soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास - Marathi News | south star rashmika mandanna pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास

साउथची ही ब्यूटी अनेकांच्या हृदयाची धडकन आहे. देशभरातील युवकांची नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाच्या एका स्माईलने चाहते घायाळ होतात. ...

या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | Ring on Rashmika Mandanna's finger creates rumours of her engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

म्हणून शाहिदसोबतचा चित्रपट नाकारला, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'जर्सी'ची गोष्ट - Marathi News | Rashmika mandanna was approched for shahid kapoor jersey know why she stepped out of film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून शाहिदसोबतचा चित्रपट नाकारला, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'जर्सी'ची गोष्ट

Rashmika mandanna was approched for shahid kapoor jersey : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दक्षिणेत धमाका केल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ...

मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात - Marathi News | Sidharth malhotra reportedly injured his knee during an action scene shoot of mission majnu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात

Sidharth Malhotra gets injured on Mission Majnu set :सिद्धार्थ सध्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. ...