रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. रश्मिकाचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालेत. यानंतर काय तर या व्हिडीओमुळे लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. ...
Pushpa : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एन्ट्री होण्याआधी ६ कलाकारांनी हा सिनेमा नाकारला होता. पण आता त्यांना सिनेमाचं यश पाहून नक्कीच पश्चाताप होत असेल. ...
Allu arjun: या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...
South Stars Bollywood Debut: आज बॉलिवूडचे अनेक कलाकार साऊथच्या सिनेमांमध्ये दिसत आहेत. अशात आता साऊथचेही अनेक कलाकार बॉलिवूड सिनेमांमध्ये बघायला मिळणार आहेत. ...
Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का? ...