लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग - Marathi News | marathi actor bhau Kadam copied Pushpa photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

Bhau kadam: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पुष्पाच्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. ...

रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट - Marathi News | Rashmika Mandana's Diet - Workout Plan; A special secret of her beauty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. ...

Pushpa New Action in Trending, Shakib Al Hasan: श्रीवल्ली, सामी अन् 'पुष्पराज' वाल्या डायलॉग नंतर आता अल्लू अर्जुनच्या नवीन अ‍ॅक्शनचा ट्रेंड; क्रिकेटर्सना 'याड लागलं' - Marathi News | New Action Trending from Pushpa Movie after Srivalli Sami Sami Pushpa raj dialogue Cricketer Shakib Al Hasan Mimics Allu Arjun watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीवल्ली, सामी अन् 'पुष्पराज'च्या डायलॉग नंतर आता नव्या अ‍ॅक्शनचा ट्रेंड, पाहा Video

पुष्पा चित्रपटातीली गाणी, डायलॉग्स अन् डान्स स्टेप्सनी साऱ्यांनाच वेड लावलं आहे. ...

Srivalli, Pushpa, Dwayne Bravo: 'श्रीवल्ली' पोहोचली क्रिकेटच्या मैदानात! विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन, 'चॅम्पियन' खेळाडूही झालाय 'पुष्पा'चा फॅन - Marathi News | Srivalli made cricketers crazy as Dwayne Bravo dances in t20 match BPL on Pushpa Movie Song watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'श्रीवल्ली' क्रिकेटच्या मैदानात! विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन

श्रीवल्ली चं वेड देशभरातच नाही तर भारताबाहेरची असल्याचं स्पष्टच दिसलं. ...

रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत? - Marathi News | Rashmika Mandana to Samantha! Who knows the dubbing artist of Southern actresses? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत?

Dubbing artist: गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वाने संपूर्ण जगभरात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून या साऊथ मुव्हींना विशेष पसंती मिळत आहे. यात अनेक चित्रपटांचे हिंदी व्हर्जनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज - Marathi News | Shreyas Talpade's voice in Hollywood movie before Allu Arjun's 'Pushpa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज

श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने 'पुष्पा'च्या (Pushpa Movie) हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे ...

Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज - Marathi News | pushpa the rise keshava aka jagadeesh pratap bhandai supplied french fries and sweet corn in initial days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज

Jagadeesh pratap bhandai:पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या संवादफेक कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे हा अभिनेता नेमका कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात? - Marathi News | Organza silk saree of actress Rashmika Mandanna, worth Rs 31k, what is the speciality of Organza silk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

Organza silk saree : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीवल्ली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नेसलेली ऑर्गेंझा सिल्क साडी सध्या चांगलीच भाव खात असून तिच्या साडीचे लूक्स सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.. ...