रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandanna - Vijay Deverkonda - रश्मिकाने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं. दोघांनाही मुंबईत अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. दोघे मागे गोवा ट्रिपलाही एकत्र गेले होते. ...
Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा जोडलं. ...
Bollywood debut in 2022 : सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या अनेकजणींचा या वर्षात बॉलिवूड डेब्यू होणार आहे. काहींचा डेब्यू पक्का आहे तर काही जणींच्या डेब्यूची जोरदार चर्चा आहे. यावर एक नजर... ...
Rashmika Mandanna : ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) इतकीच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) सुद्धा ‘हिट’ झाली. साऊथचे चाहते आधीच तिच्या प्रेमात होते. ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर हिंदी भाषिकही तिच्या प्रेमात पडले. ...
Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...