रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Pushpa The Rule : देश-विदेशातील लोकांनी पुष्पातील गाण्यांवर रील्स तयार केले, डायलॉगचे व्हिडीओ केले. अशात आता या सिनेमाच्या दुसऱ्या (Pushpa The Rule) पार्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ...
Rashmika Mandanna and Varun Dhawan Dance : वरूणसोबतच्या या व्हिडीओआधी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा एक सेल्फीही शेअर केला होता. ज्यानंतर चर्चा रंगली होती की, रश्मिका वरूणसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. ...
South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय ...
Vijay Deverkonda : सोमवारी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला होता की, दोघे यावर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. आता विजय देवरकोंडाने त्याच्या आणि रश्मिकाच्या नात्यावर मौन सोडलं आहे. ...