रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. ...
Dubbing artist: गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वाने संपूर्ण जगभरात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून या साऊथ मुव्हींना विशेष पसंती मिळत आहे. यात अनेक चित्रपटांचे हिंदी व्हर्जनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे ...