रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandanna : ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) इतकीच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) सुद्धा ‘हिट’ झाली. साऊथचे चाहते आधीच तिच्या प्रेमात होते. ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर हिंदी भाषिकही तिच्या प्रेमात पडले. ...
Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय आणि आता तिने मुंबईत तिचं नवं घरही खरेदी केलं आहे. ...
The Highest-Paid South Indian Actresses : अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही मोठी आहे. अशात काही अभिनेत्रींनी त्यांचं मानधन वाढवलं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...