रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Santosh Juvekar Clarification on Akshay Khanna: अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं त्याविषयी त्याने मत मांडलंय. ...
Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...