रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandanna : होय, सध्या चर्चा आहे ती रश्मिकाच्या टॅटूची. रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना दिसतेय... ...
Pushpa 2 Star Cast Fees: अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'च्या सिक्वेलवर जोरात काम सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबतही बातम्या समोर येत आहेत. ...
Liger actor Vijay Deverakonda : होय, शाहरूखने इतक्या वर्षांत मोठ्या मेहनतीने कमावलेल्या एका गोष्टीवर विजयचा डोळा आहे. खुद्द विजयनेच याचा खुलासा केला आहे. ...
Rashmika Mandanna's Viral Look: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा सूपर कूल एथनिक लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या लूकद्वारे तिने एक नवं फॅशन स्टेटमेंट (Rashmika Mandanna's fashion statement) तिच्या चाहत्यांसमोर ठेवलं आहे. ...