रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Screw Dheela : तरुणाईमध्ये चांगलाच पॉप्युलर असलेला टायगर श्रॉफ दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'स्क्रू ढिला' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ...
Rashmika Mandana : 'पुष्पा: द रुल' चित्रपटात रश्मिका मंदानाच्या जागी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागल्याचे समजते आहे. ...
Actress Rashmika Mandana Red Ghagra Photos : रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये तिने केलेला ट्रॅडीशनल लूक चाहत्यांचे लक्ष वेधणारा ठरत आहे ...