लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - Marathi News | sam-bahadur-box-office-collection-day-4-vicky-kaushal-starrer-film-not-well-on-first-monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. ...

Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड - Marathi News | ranbir kapoor animal movie box office collection day 3 worldwide break shah rukh khan pathan movie record details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.  ...

Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby deol: बॉबी देओलने पहिल्यांदाच या सिनेमातील भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. ...

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण? - Marathi News | Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri : ''अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या जागी तृप्तीला घ्यायला हवे होते'', नेटकऱ्यांना आवडला तृप्तीचा बोल्डनेस.. ...

रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती? - Marathi News | Despite of Rashmika Mandanna in Animal movie fans found second actress Tripti Dimri more attractive | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती?

रणबीरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ...

रणबीर कपूरचा दमदार अभिनय, कमी स्क्रीनटाईममध्ये बॉबीने जिंकलं मन, वाचा Animal चा रिव्ह्यू - Marathi News | bollywood movie Animal review Ranbir Kapoor shines in as action hero bobby deol got less screentime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा दमदार अभिनय, कमी स्क्रीनटाईममध्ये बॉबीने जिंकलं मन, वाचा Animal चा रिव्ह्यू

पटकथा, अभिनय अशा सर्वच बाजूंनी Animal लक्ष वेधून घेतोय. वाचा Review ...

विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत - Marathi News | Vijay and Rashmika Twining photos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

विजय आणि रश्मिका  ट्विनिंग केल्याचे दिसून आले. ...

Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Rashmika Mandanna gets trolled for her dialogue in Animal movie director explains | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

Animal चा तो डायलॉग तुम्हाला तरी समजला का? ...