लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
मुस्लिम असूनही 'या' धर्माचं पालन करतो सलमान खान; अभिनेता म्हणाला- "माझ्या घरी..." - Marathi News | sikandar actor salman khan follow which religion hindu or muslim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम असूनही 'या' धर्माचं पालन करतो सलमान खान; अभिनेता म्हणाला- "माझ्या घरी..."

सलमान खानने धर्माविषयी एका मुलाखतीत दिलेलं उत्तर चर्चेत आहे. सलमानच्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली (salman khan) ...

सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..." - Marathi News | marathi actor suvrat joshi revealed in interview the reason behind accepting the offer of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..."

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला आहे. ...

३१ वर्षीय लहान रश्मिकासोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल; सलमान म्हणाला- "तिला मुलगी झाल्यावर मी.." - Marathi News | salman khan talk about romance with rashmika mandanna in sikandar movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३१ वर्षीय लहान रश्मिकासोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल; सलमान म्हणाला- "तिला मुलगी झाल्यावर मी.."

३१ वर्षीय लहान अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत सिकंदर सिनेमात रोमान्स केल्यामुळे ट्रोल झालेल्या सलमानने खास उत्तर दिलंय (salman khan, rashmika mandanna, sikandar) ...

"आप हमको बाहर ढूंढ रहें हो और हम...", सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Marathi News | bollywood actor salman khan and rashmika mandanna much awaited film sikandar trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आप हमको बाहर ढूंढ रहें हो और हम...", सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अ‍ॅक्शनचा धमाका अन् जबरदस्त डायलॉग; सलमानच्या बहुचर्चित 'सिकंदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज ...

"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला? - Marathi News | What did Akshaye Khanna say before accepting the offer for chhaava movie aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?

अक्षय खन्नाने 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारण्याआधी लेखकांना आणि सिनेमाच्या टीमला काय म्हणाला? (akshaye khanna, chhaava) ...

"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले? - Marathi News | mim politician waris pathan met akshaye khanna played aurangzeb in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

'छावा'च्या संपूर्ण प्रमोशनल इव्हेंटमध्ये अक्षय खन्ना कुठेच दिसला नव्हता. अशातच MIM नेत्यांनी अक्षय खन्नाची भेट घेऊन केेलेलं विधान चर्चेत आहे ...

'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग - Marathi News | chhaava movie actor sukhwinder singh grewal wwe wrestler training under the great khali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग

कुस्तीपटू असलेला हा अभिनेता 'छावा' सिनेमातील छोट्याश्या भूमिकाने चांगलाच लोकप्रिय झाला ...

'ही' बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका, आलियाच्या बरोबरीने घेतेय मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Kiara Advani has been offered ₹15 crore for Yash’s film Toxic highest paid bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका, आलियाच्या बरोबरीने घेतेय मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!

रश्मिका मंदाना, आलिया भटच्या जोडीने बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवलंय ...