शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

फिल्मी : रश्मिका मंदान्नाचा वर्कआऊट व्हिडीओ, जीममध्ये घाम गाळताना दिसली

फिल्मी : ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

फिल्मी : 'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

फिल्मी : आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी... लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”

फिल्मी : रश्मिकाची धनुषसोबत जमणार जोडी, या सिनेमात एकत्र झळकणार दोन सुपरस्टार

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा: द रूल'मधल्या भंवर सिंह शेखावतचा फर्स्ट लूक आला समोर, खतरनाक अवतारात दिसला फहाद फासिल

फिल्मी : Pushpa Movie Review: अल्लू अर्जुनचा वन मॅन शो

फिल्मी : विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, माझं लग्न...