लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच - Marathi News | Rashmika Mandanna Reveals Her Favourite K-dramas And C-dramas Check Out The List | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

रोमान्स आणि अनोखी कथा असणारे कोरियन चित्रपट हे जगभरातील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ...

Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद - Marathi News | sikandar advance booking salman khan and rashmika mandanna movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद

सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्य अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  ...

सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- "तुम्ही जर प्रेक्षकांची..." - Marathi News | The first review of Sikandar movie by salman khan father salim khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- "तुम्ही जर प्रेक्षकांची..."

Sikandar First Review: सलमानचा 'सिकंदर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू थेट भाईजानचे बाबा सलीन खान यांनीच दिला आहे. सिनेमा थिएटरला पाहण्याच्या आधी नक्की वाचा (sikandar) ...

"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली- - Marathi News | sikandar movie rashmika mandanna in stress while movie released in eid salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाने मनातली भीती व्यक्त केली. काय आहे यामागचं कारण (sikandar, rashmika mandanna) ...

भविष्यात सलमान खान राजकारणात एन्ट्री घेणार? अभिनेता म्हणाला- "जर तुम्हाला..." - Marathi News | salman khan will enter politics in future actor talk about sikandar movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात सलमान खान राजकारणात एन्ट्री घेणार? अभिनेता म्हणाला- "जर तुम्हाला..."

भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी सलमान खानने मौन सोडलंय. काय म्हणाला भाईजान? ...

'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी! - Marathi News | Salman Khan Sikandar Actress Rashmika Mandanna Become Box Office Queen Made 3300 Crore In 2 Years Beats Alia Bhatt Deepika Padukone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये राज्य करताना दिसते. ...

"..तर मला इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाईल"; 'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य - Marathi News | akshaye khanna on celebrity status controversy party award functions chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"..तर मला इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाईल"; 'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य

अक्षय खन्नाने एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यात अक्षयने सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलंय (akshaye khanna, chhaava) ...

सलमानचा 'सिंकदर' येतोय, विकी कौशलची जादू ओसरली? 'छावा'नं किती रेकॉर्ड मोडलेत? - Marathi News | Ahead Of Salman Khan Starrer Sikandar Release Vicky Kaushal's Film Chhaava Box Office Collection Special Screening In Parliament Pm Modi To Attend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'सिंकदर' येतोय, विकी कौशलची जादू ओसरली? 'छावा'नं किती रेकॉर्ड मोडलेत?

'छावा'नं बॉलिवूड चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. ...