रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एंगेजमेंट केली आहे. कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडीने नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. ...