लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | deleted scene from chhaava movie soyarabai and hambirmama vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय ...

'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला? - Marathi News | vicky kaushal gets emotional after script reading of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?

'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया काय होती? सिनेमाचे लेखक म्हणाले... ...

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...

'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग - Marathi News | temple of Lord Shiva seen in chhaaava movie satara 12 motechi vihir limb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराज शंकराच्या पिंडीला अभिषेक करतात तो प्रसंग दिसतो. हा सीन कुठे शूट झालाय माहिती आहे? (chhaava movie) ...

Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती? - Marathi News | Chhaava Box Office Collection Day 9 Vicky Kaushal Historic Movie Near To 300 Cr Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती?

'छावा'च्या कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. ...

कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..." - Marathi News | chhaava fame actor vineet kumar singh reveals in interview about kartik aaryan was not first choice for luka chuppi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..."

"माझं दुर्दैव ..." विकी कौशलच्या 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, पण... ...

"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण  - Marathi News | marathi actor shubhankar ekbote shared bts moments from the sets of chhaava movie starring vicky kaushal and rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. ...

'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | school students garad after watching chhaava vicky kaushal film in theatre video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये थिएटर शाळकरी मुलांनी भरुन गेल्याचं दिसत आहे. ...