Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri : ''अॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या जागी तृप्तीला घ्यायला हवे होते'', नेटकऱ्यांना आवडला तृप्तीचा बोल्डनेस.. ...
Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'अॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Ranbir Kapoor And Rashmika Mandanna : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना त्यांचा आगामी चित्रपट अॅनिमलच्या प्रमोशनसाठी सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल सीझन १४ मध्ये आले होते. यादरम्यान स्पर्धक रेणुकाचा सुरेल स्वरांनी रणबीर आणि रश्मिकाच्या मनाचा ठाव घेतल ...