लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत..." - Marathi News | animal tripti dimri reacted on ranbir kapoor controvertial dialog lick my shoes in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत..."

माझे बूट चाट! 'ॲनिमल'मधील'त्या' वादग्रस्त डायलॉगवर तृप्तीची प्रतिक्रिया, म्हणाली, "प्रत्येक व्यक्तीची..." ...

३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे... - Marathi News | animal movie indian cricketer jaydev unadkat tweet after watching ranbir kapoor film said it was disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे...

रणबीर कपूरचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर संतापला, म्हणाला, "हा चित्रपट म्हणजे आपत्ती" ...

Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट - Marathi News | Animal park will be more violent than Animal movie director sandeep reddy vanga gives indication | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट

Animal Park हा Animal चा सिक्वेल असणार आहे. ...

Animal : रणबीरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | animal movie box office collection ranbir kapoor bobby deol rashmika mandanna cinema crossed 300cr in 6 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अवघ्या सहा दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा ...

एल्फा अँग्री यंगमेन लवकरच OTTवर येणार भेटीला, रणबीर-रश्मिकाचा 'अ‍ॅनिमल' कधी आणि कुठे होणार प्रदर्शित ? - Marathi News | Elfa Angry Young Men will be coming soon on OTT, when and where will Ranbir-Rashmika's 'Animal' release? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्फा अँग्री यंगमेन लवकरच OTTवर येणार भेटीला, रणबीर-रश्मिकाचा 'अ‍ॅनिमल' कधी आणि कुठे होणार प्रदर्शित ?

Animal Movie : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - Marathi News | sam-bahadur-box-office-collection-day-4-vicky-kaushal-starrer-film-not-well-on-first-monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. ...

Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड - Marathi News | ranbir kapoor animal movie box office collection day 3 worldwide break shah rukh khan pathan movie record details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.  ...

Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby deol: बॉबी देओलने पहिल्यांदाच या सिनेमातील भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. ...