लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर - Marathi News | thama movie announcement after Stree 2 horror comedy universe on the occasion of Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

'स्त्री' युनिव्हर्समधील पुढील सिनेमाची दिवाळीच्या मुहुर्तावर घोषणा! आयुष्मान-रश्मिका प्रमुख भूमिकेत ...

अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | allu arjun rashmika mandanna pushpa 2 movie will release on 5 dec | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.  ...

What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर - Marathi News | What! The release date of 'Pushpa 2' has changed again, a big update has come out regarding the trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

Pushpa 2 Movie : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'पुष्पा २'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक - Marathi News | Pushpa 2 : Just 75 days more... Glimpse of 'Pushparaj' seen in new poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक

Pushpa 2 : अनेक दिवसांपासून चाहते पुष्पा द राइजचा सीक्वल 'पुष्पा २ द रुल'ची वाट पाहत आहेत. याआधी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण त्यावेळी त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. ...

रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..." - Marathi News | rashmika mandanna minor accident actress shared health update with fans post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी! - Marathi News | Actress Rashmika Mandana Attended Minister Dhananjay Mundes Ganeshotsav In Parli Beed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला.  ...

'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | Release date confirmed with new poster of 'Pushpa 2', coming to visit on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा- द रुल' या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ...

Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी - Marathi News | Vicky Kaushal and Rashmika Mandana learned Marathi for the film Chhava : The Great Warrior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी

विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...