लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशा थडानी

Rasha Thadani, मराठी बातम्या

Rasha thadani, Latest Marathi News

Rasha Thadani राशा थडानी- राशा थडानी ही बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड आहे. ती रवीना टंडनची मुलगी असून तिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील राशाचे कामाचे खूप कौतुक झाले आहे.  
Read More
'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार? - Marathi News | fresh love triangle in bollywood rohit saraf rasha thadani and nitanshi goel may star together in a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार?

तरुणाईंंमध्ये विशेषत: जेनझींमध्ये लोकप्रिय असलेले हे कलाकार एकत्र येणार? ...

राशा थडानीच्या 'लईकी लइका'चं पोस्टर रिलीज, 'या' अभिनेत्यासोबत दिसणार सिझलिंग केमिस्ट्री - Marathi News | rasha thadani and abhay varma next movie laikey laikaa posters released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राशा थडानीच्या 'लईकी लइका'चं पोस्टर रिलीज, 'या' अभिनेत्यासोबत दिसणार सिझलिंग केमिस्ट्री

लइकी-लइका म्हणजे काय माहितीये का? ...

राशा थडानीला लागली लॉटरी, महेश बाबूच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स - Marathi News | Rasha Thadani wins lottery, will romance with Mahesh Babu's nephew | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राशा थडानीला लागली लॉटरी, महेश बाबूच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स

Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून पदार्पण केले आणि आता तिला एक तेलुगू चित्रपट मिळाला आहे. महेश बाबूचा पुतण्या जय कृष्णा घट्टामनेनी याच्यासोबत तिला कास्ट करण्यात आले आहे. राशाने स्वतःचे पोस्टर देखील शेअर केले आहे, ...

रवीना टंडनच्या लेकाला पाहिलंत का? बॉलिवूडचे सगळे स्टारकिड त्याच्यापुढे फिके - Marathi News | Have you seen Raveena Tandon's Son Ranbirvardhan Thadani? All the star kids of Bollywood pale in comparison to her. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनच्या लेकाला पाहिलंत का? बॉलिवूडचे सगळे स्टारकिड त्याच्यापुढे फिके

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिला दोन मुले आहेत. तिची मुलगी राशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर तिचा मुलगा रणबीरवर्धन थडानी (Ranbirvardhan Thadani) देखील सतत चर्चेत असतो. ...

'आझाद' नंतर राशा थडानीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट! साउथ सुपरस्टारच्या पुतण्यासोबत झळकणार, कोण आहे तो? - Marathi News | bollywood actress raveena tandon rasha tadani entry in telgu film industry share screen with mahesh babu nephew jayakrishna ghattamaneni says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आझाद' नंतर राशा थडानीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट! साउथ सुपरस्टारच्या पुतण्यासोबत झळकणार, कोण आहे तो?

बॉलिवूड गाजवल्यानंतर रवीना टंडनची लेक राशा करणार तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण? ...

निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली... - Marathi News | Will Nysa Devgan make her Bollywood debut? Actress Kajol said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...

Kajol : सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'मां'मुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. ...

Video: रवीना टंडनच्या लेकीला संजय दत्त ओळखत नाही? पापाराझींना अभिनेत्याने विचारलं, "कोण राशा?" - Marathi News | Sanjay Dutt doesnt know Raveena Tandon's daughter rasha thadani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रवीना टंडनच्या लेकीला संजय दत्त ओळखत नाही? पापाराझींना अभिनेत्याने विचारलं, "कोण राशा?"

संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संजय दत्तने रवीना टंडनची मुलगी राशाला ओळखलं नाही, असं दिसतंय. ...

आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स - Marathi News | Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

राशा थडानी आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आणि उपस्थित प्रेक्षकांना ९० च्या दशकाची आठवण करून दिली. ...