जालन्याचे खासदार म्हणून सलग पाच वेळेस निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गुरूवारी राज्यमंत्री म्हणून सहभाग झाल्यावर जालना शहरासह जिल्ह्यात त्याचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले ...
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला. ...