लोकसभा निवडणुकीनंतर खैरेंकडून मी वडिलांना मारल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी मी प्रतिकार केला नाही. परंतु, आता हे मला सतत मुसलमानाची औलाद म्हणत असतील तर मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. ...
बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. ...