लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

Raosaheb danve, Latest Marathi News

Maharashtra CM: 'ज्या कपिल सिब्बलांना दारु पिलेलं म्हटलं त्यांनाच शिवसेनेनं वकीलपत्र दिलं'  - Marathi News | Maharashtra CM: 'Shiv Sena gives lawyer to Kapil Sibal who is said to have drunk' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'ज्या कपिल सिब्बलांना दारु पिलेलं म्हटलं त्यांनाच शिवसेनेनं वकीलपत्र दिलं' 

Maharashtra News: त्याचसोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ...

Maharashtra CM : संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, दानवेंची जहरी टीका - Marathi News | Maharashtra CM :Recruit Sanjay Rauta at mad hospital, poisoning criticism by raosaheb danave patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM : संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, दानवेंची जहरी टीका

Maharashtra CM :राज्यातील राजकीय घडामोडींवर दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका जाहीर केली. ...

रावसाहेब दानवेंचा परतीचा प्रवास सुरू झाला: अब्दुल सत्तार - Marathi News | Abdul Sattar said Ravasaheb Danve will not win next time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावसाहेब दानवेंचा परतीचा प्रवास सुरू झाला: अब्दुल सत्तार

भाजप-शिवसेना पक्षात निर्माण झालेल्या वादानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार - Marathi News | There is no question of changing leadership; Fadanavis will be the Chief Minister again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

रावसाहेब दानवे यांचा पुनरूच्चार ...

ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे - Marathi News | BJP MP Ravsaheb Danve reminded the old bjp shivsena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे

1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. ...

जावयाच्या पराभवाचं दु:ख वाटतंय का? रावसाहेबांनी हसून दिलं मिश्कील उत्तर... - Marathi News | Do you feel sad for harshwardhan jadhav's defeat? Ravasaheb danave answer with smile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावयाच्या पराभवाचं दु:ख वाटतंय का? रावसाहेबांनी हसून दिलं मिश्कील उत्तर...

विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे ...

अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच: रावसाहेब दानवे - Marathi News | Shiv Sena MLA Abdul Sattar and MP Danve against each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच: रावसाहेब दानवे

दानवे यांना खासदार करून आमचीच चूक झाली असल्याचे सत्तार म्हणाले होते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले... - Marathi News | Ravsaheb Danve reply to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ...