शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द दंड थोपटणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून युध्दपातळीवर सुरू आहेत. ...
अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले. ...