लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे, मराठी बातम्या

Raosaheb danve, Latest Marathi News

अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच: रावसाहेब दानवे - Marathi News | Shiv Sena MLA Abdul Sattar and MP Danve against each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच: रावसाहेब दानवे

दानवे यांना खासदार करून आमचीच चूक झाली असल्याचे सत्तार म्हणाले होते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले... - Marathi News | Ravsaheb Danve reply to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ...

गाेहत्या वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करावी : मिलिंद एकबाेटे - Marathi News | Ravasheb Danve should be expelled from the party : Milind Ekbate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाेहत्या वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करावी : मिलिंद एकबाेटे

रावसाहेब दानवे यांच्या गाेहत्येबाबतच्या वक्तव्याचा मिलिंद एकबाेटे यांनी निषेध केला असून त्यांच्या वक्तव्याच्या विराेधात उद्या आंदाेलन करण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रावसाहेब दानवेंनी सुचवला 'हा' फॉर्म्युला - Marathi News | Ravasaheb Danve suggested 1995'S formula to establish a government in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रावसाहेब दानवेंनी सुचवला 'हा' फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे. ...

दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं - Marathi News | BJP's extension during danves tenure; in assembly bjp failed Vidhan Sabhe Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे. ...

Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव - Marathi News | Assembly Elections Results 2019 arjun khotkar and raosaheb danve relation vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले. ...

Assembly Election Results 2019: दानवेंचे 'जावई'बापू लोणीकरांच्या जावयाला ठरणार भारी ? - Marathi News | Assembly Election Results 2019: Bjp ministers son laws face kannad Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Election Results 2019: दानवेंचे 'जावई'बापू लोणीकरांच्या जावयाला ठरणार भारी ?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई यांनी कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ...

गोहत्याबद्दल कोणतेही विधान केले नाही; व्हिडिओमध्ये छेडछाड : रावसाहेब दानवे - Marathi News | maharashtra assembly election 2019 Danve said the statement was not mine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोहत्याबद्दल कोणतेही विधान केले नाही; व्हिडिओमध्ये छेडछाड : रावसाहेब दानवे

मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नसल्याचा विधान भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...