रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...
गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कप ...
यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूडच गाजवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. तिची हीच लोकप्रियता पाहून लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आल ...