रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
काल रात्री रंगलेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गर्दीत एक मराठमोळा चेहराही उठून दिसला. हा चेहरा कुणाचा तर मराठीचा दिग्गज अभिनेता व विनोदवीर सिद्धार्थ जाधव याचा. ...
तालमी दरम्यानचा रणवीर सिंगचा एक बुमरँग व्हिडिओ नुकताच फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत आपल्याला मॉनी रॉय दिसत आहे. ...
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्तिक आर्यन आणि विकी कौशल यांनी केले. ...
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. ...