लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो - Marathi News | Vaidehi parshurami looks gorgeous in her new photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

वैदेही परशुरामी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. ...

बहुप्रतिक्षित जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, सिनेमासाठी रणवीर सिंगने अशी घेतली मेहनत - Marathi News | Ranveer Singh and YRF launches the first look of the hugely anticipated film Jayeshbhai Jordaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुप्रतिक्षित जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, सिनेमासाठी रणवीर सिंगने अशी घेतली मेहनत

रणवीर हा एखाद्या नवोदितासोबत काम करण्याचे ठरवतो, तेव्हा दिव्यांगमध्ये काहीतरी खास बात असणार हे प्रेक्षकांना पक्के ठाऊक झाले आहे. ...

 काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा - Marathi News | arjun kapoor says i am sauten to deepika padukone on friendship with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाला आत्ता कुठे वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच दीपिकाच्या सवतीची चर्चा होतेय. ...

भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं! - Marathi News | ranveer singh kissed deepika padukone at interview host interrupt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं!

प्रेमाचे भरते.... पाहा VIDEO ...

ऐकावे ते नवल! पडद्यावर वेदना दाखवण्यासाठी रणवीर सिंगने चक्क पोटावर केले स्टॅपल!   - Marathi News | ranveer singh staple himself on stomach to show real pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावे ते नवल! पडद्यावर वेदना दाखवण्यासाठी रणवीर सिंगने चक्क पोटावर केले स्टॅपल!  

खरे तर आपण याची कल्पनाही करू शकत नाही. पण रणवीरने हा कारनामा केला. ...

पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं - Marathi News | Rani Mukharji trolled for same outfit like Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

बऱ्याचदा कलाकारांना सेम टू सेम ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ...

दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता... - Marathi News | You can plan a Paris tour at the cost of Deepika Padukone's 'This' dress ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कपल असं आहे की, नेहमी ते काहीतरी अतरंगी करत असतात. दीपिकाचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर  चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका इव्हेंटसाठी हा ड्रेस घातला असून रेड पफ स्लिव्ह मधील हा अत्यंत सुंदर ड्रेस आहे. ...

रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला - Marathi News | Ranbir and Deepika reach Golden Temple | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला

...