रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Jayeshbhai Jordaar Movie : 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात प्रीतीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शालिनी पांडे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
Star Screen Awards 2019 Winners List : स्टार स्क्रीन अॅवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावले आहेत. ...