लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
अतरंगी रणवीरची सतरंगी स्टाइल,पाहा त्याचे एक से बढकर एक भन्नाट लूक - Marathi News | You Will be Shocked To See Ranveer Singh Horrible Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी रणवीरची सतरंगी स्टाइल,पाहा त्याचे एक से बढकर एक भन्नाट लूक

रणवीर सिंह कबीर खान दिग्दर्शित '८३' या सिनेमात काम करत आहे. यांत रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतली आहे. ...

 फक्त आणि फक्त धोनीसाठी रणवीर सिंगने स्वीकारले होते ते काम...!   - Marathi News | ranveer singh on mahendra singh dhoni says his first meeting with ms dhoni was his most prized possessions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : फक्त आणि फक्त धोनीसाठी रणवीर सिंगने स्वीकारले होते ते काम...!  

माहीसाठी रणवीरने लिहिली खास पोस्ट... ...

वाणी कपूरच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे व्हायरल फोटो - Marathi News | Vaani Kapoor Sizzling photoshoot went viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाणी कपूरच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे व्हायरल फोटो

रणवीर सिंह लोकप्रियतेतही अव्वल, हॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारलाही टाकले मागे, तोडला तिचाही रेकॉर्ड - Marathi News | Ranveer Singh Surpasses Selena Gomez On Giphy To More Than 1 Billion Views | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंह लोकप्रियतेतही अव्वल, हॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारलाही टाकले मागे, तोडला तिचाही रेकॉर्ड

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ...

लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी - Marathi News | Deepika Padukone has come second in a race to 50 million followers on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी

सोशल मीडियावरही लोकप्रियतेच्याबाबतीत दीपिकाने बॉलिवूडमध्ये सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत नंबर वन सेलिब्रेटी बनली आहे. ...

अतरंगी रे... रणवीर सिंगचे 15 अतरंगी आऊटफिट्स, पाहून वेडे व्हाल - Marathi News | birthday special Ranveer Singh's top 10 quirky costumes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी रे... रणवीर सिंगचे 15 अतरंगी आऊटफिट्स, पाहून वेडे व्हाल

सतरंगी, अतरंगी... ...

birthday special: दीपिका नाही तर हिच्यासाठी वेडा झाला होता रणवीर सिंग!! - Marathi News | birthday special story ranveer singh love affairs with ahana deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :birthday special: दीपिका नाही तर हिच्यासाठी वेडा झाला होता रणवीर सिंग!!

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे बॉलिवूड कपल सध्या त्यांच्या संसारात आनंदी आहे. पण रणवीर एकेकाळी... ...

‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!! - Marathi News | ‘Looters’ completes 7 years; Wife Deepika said about husband Ranveer Singh, something like that ... !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!!

कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७  वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले. ...