लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण - Marathi News | Let me stay with Deepika during interrogation ...! Husband Ranveer Singh's request to NCB, what is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण

रणवीरला का हवी दीपिकासोबत राहण्याची परवानगी? ...

पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास - Marathi News | Papa Ki Pari! Deepika Padukone's family photos are going viral, the last photo is the most special | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास

बापलेकीचं नातं हे वेगळं असतं. प्रत्येक पित्याचा आपल्या लेकीवर जीव असतो आणि लेकीचंही वडिलांवर तितकंच प्रेम होतं. बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांचंही असंच काहीसं नातं आहे. ...

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल  - Marathi News | sushant case deepika padukone drug case ranveer singh trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल 

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणात दीपिकाचे नाव येताच रणवीर सिंग ट्रोल होतोय. ...

In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था - Marathi News | Deepika padukone mega icons teaser out ranveer singh shared her emotional | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला? - Marathi News | Not just fans but even Ranveer Singh loves the Khiladi Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

लाखों दिलों की धडकन बनलेला रणवीर सिंहला अभिनेता बनण्याची खरी प्रेरणाही खिलाडी अक्षय कुमारकडूनच मिळाली दिसते. तो अक्षय कुमारचा जबरदस्त फॅन आहे. ...

ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट! - Marathi News | Amitabh Bachchan shares his mid night snack photo, Celebrity post funny comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

अमिताभ बच्चन यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत. ...

कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...! - Marathi News | kangna ranaut wants ranbir kapoor ranveer singh and vicky kaushals blood test to be done amid drug row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!

कंगना राणौतचे या चार बॉलिवूड स्टार्सला खुले आव्हान ...

अतरंगी रणवीरची सतरंगी स्टाइल,पाहा त्याचे एक से बढकर एक भन्नाट लूक - Marathi News | You Will be Shocked To See Ranveer Singh Horrible Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी रणवीरची सतरंगी स्टाइल,पाहा त्याचे एक से बढकर एक भन्नाट लूक

रणवीर सिंह कबीर खान दिग्दर्शित '८३' या सिनेमात काम करत आहे. यांत रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतली आहे. ...