रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...
रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. पण फॅशनचे म्हणाल तर याबाबतीत त्याच्या इतका दुसरा कोणताही अभिनेता ट्रोल होत नाही. ...
deepveer fashion style: बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. ...