लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर बघा कसा घालतोय धुमाकुळ ! - Marathi News | Ranveer Singh's marathi youth character play, viral over internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर बघा कसा घालतोय धुमाकुळ !

Ranveer Singh has many times found to aced being Marathi touch in his plays, "सिम्बा आणि बाजीराव मस्तानी अशा दोन बॉक्स ऑफिस ब्लॉकब्लस्टर सिनेमात रणवीरने यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारली होती. ...

डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला हा अभिनेता, त्याच्या या गेटअपमुळे ओळखणे झाले अशक्य - Marathi News | ranveer singh hide his full face, spotted outside dubbing studio in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला हा अभिनेता, त्याच्या या गेटअपमुळे ओळखणे झाले अशक्य

या अभिनेत्याने तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा संपूर्ण चेहराच झाकला होता. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ...

दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो - Marathi News | Ranveer Singh Shares A Very Romantic Picture With Wife Deepika Padukon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...

इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा - Marathi News | ranveer singh shares his picture netizens trolled him brutally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. पण फॅशनचे म्हणाल तर याबाबतीत त्याच्या इतका दुसरा कोणताही अभिनेता ट्रोल होत नाही. ...

अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक् - Marathi News | Deepveer is often seen wearing the same clothes And Made Us Laugh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

deepveer fashion style: बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. ...

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स - Marathi News | deepika padukone and ranveer singh dance on werk it baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

व्हिडीओ इतका मजेदार आहे की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट - Marathi News | ranveer singh lamborghini chats with an elderly fan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

फोटो पाहून भारावले चाहते. होय, रणवीर एका वयोवृद्ध चाहतीला भेटला. भेटलाच नाही तर अतिशय प्रेमाने त्याने तिची विचारपूस केली. ...

तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा? - Marathi News | Deepika padukone ranveer singh got engaged 4 years before tying the know in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...