लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार - Marathi News | Ranveer Singh and Alia Bhatt Rocky Aur Rani ki prem kahani bts video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार

Rocky Aur Rani Ki Prem Kahani BTS Video : काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचे (Alia Bhatt) फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

KRK ने Ranveer Singh च्या लॉन्चबाबत केला धक्कादायक दावा, 'त्याच्या वडिलाने YRF ला २० कोटी रूपये...' - Marathi News | KRK claims about Ranveer Singhs says his father paid Rs 20 crore to YRF to launch him in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK ने Ranveer Singh च्या लॉन्चबाबत केला धक्कादायक दावा, 'त्याच्या वडिलाने YRF ला २० कोटी रूपये...'

KRK : रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सिंह याला आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) यशराज प्रॉ़डक्शनकडून 'बॅंड बाजा बारात' च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं. ...

रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!! - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone Starrer 83 Teaser Released Impresses With Gripping Turning Point To Release On 24 December | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!!

83 Teaser Released :  लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी... ‘83’चा टीझर पाहून आठवणी ताज्या होतील... ...

अख्खा पब्लिक को मालूम है...! ‘Devmanus 2’ येणार म्हटल्यावर ‘रणवीर’ही झाला क्रेझी...!! - Marathi News | Devmanus's second season 'Devmanus 2' to entertain soon suryvanshi style ranveer singh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अख्खा पब्लिक को मालूम है...! ‘Devmanus 2’ येणार म्हटल्यावर ‘रणवीर’ही झाला क्रेझी...!!

Devmanus 2: ‘देवमाणूस 2’चा प्रोमो रिलीज झाला आणि सगळीकडे ‘देवमाणूस 2’चीच चर्चा रंगली. अगदी बॉलिवूडमध्येही ‘देवमाणूस 2’चीच चर्चा रंगली. हो तर, खुद्द रणवीर सिंग  (Ranveer Singh) सुद्धा ‘देवमाणूस 2’च्या प्रमोशनसाठी सज्ज झाला. ...

आकाश ठोसरपुढे रणवीर सिंगचा लूकही पडेल फिका, अभिनेत्याचा Latest Look Viral - Marathi News | Even Ranvir Singhs look will faded infront of Akash Thosar, Look latest Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरपुढे रणवीर सिंगचा लूकही पडेल फिका, अभिनेत्याचा Latest Look Viral

आकाश ठोसरचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय. ...

Photos: सेलिब्रेशन नकोच! Uttarakhandमधील 'या' हिल स्टेशनवर दीप-वीरने एकांतात साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | ranveer and deepika celebrated their third marriage anniversary in hill station of uttarakhand | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Uttarakhand: 'या' प्रसिद्ध हिल स्टेशनवर दीप-वीरने सेलिब्रेट केली anniversary

Ranveer And Deepika: दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...

PICS : याच्यापुढे रणवीर सिंगही फिका! साहिल सलाथियाची विचित्र फॅशन पाहून थक्क व्हाल!! - Marathi News | actor Sahil Salathia fashion is more strange than Ranveer Singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : याच्यापुढे रणवीर सिंगही फिका! साहिल सलाथियाची विचित्र फॅशन पाहून थक्क व्हाल!!

Sahil Salathia : रणवीर सिंगचे अतरंगी, चित्रविचित्र कपडे तुम्ही पाहिले असतीलच. पण रणवीर एकटा नाही. हा एक अभिनेता तर त्याच्याही पुढे आहे. ...

रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Even before its release, Akshay Kumar's 'Suryavanshi' has garnered millions of rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...