रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer singh: सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत. ...
Shyam Kaushal at 83 Screening : श्याम कौशल यांचा साधेपणा आणि सच्चेपणा चाहत्यांना भावला. दिल जीत लिया, प्यारे हो अंकल आप अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या. ...
Kapil dev:'83' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. ...
Sunil Shetty Response On 83: रणवीर सिंगनं ‘83’ या सिनेमासाठी अफाट मेहनत घेतली... 6 महिने दररोज 4 तास खेळत होता क्रिकेट... पण त्याची ही मेहनत किती सफल झाली? ...