शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

फिल्मी : Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

फिल्मी : तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

फिल्मी : पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध

फिल्मी : असे शूट होतात रोहित शेट्टीच्या सिनेमातील कार स्टंट, रणवीर सिंगने केली ‘पोलखोल’!

फिल्मी : बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त, पाठोपाठ रणवीर सिंगचा नंबर

फिल्मी : गली बॉय फेम Ranveer Singh घेणार का खिलाडी Akshay Kumar ची जागा? Cirkus Movie | Rohit Shetty

फिल्मी : रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न!

फिल्मी : IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा